Video Tutorials for IMBilling
प्रणाली डाउनलोड, स्थापना व जुळवणी
0-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली : डाउनलोड व स्थापना
1-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण – जिल्हा – समावेश
2-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण – तालुका-समावेश
3-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण – बीट-समावेश
4-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण –प्रकल्प -समावेश
5-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण –पाणीस्रोत-समावेश
6-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली – नियंत्रण – पाणीस्रोत-दुरुस्ती
7-
सिंचन आकारणी व देयक प्रणाली नियंत्रण – बीटचे लॉगइन तयार करणे
आकारणी – पाणी मागणी
1-
बीट प्रमुख - प्रणाली मध्ये नव्याने खाते तयार करून पाणी अर्ज नोंदविणे
2-
बीट प्रमुख - प्रणाली मध्ये उपलब्ध असलेल्या खातेदराचा पाणी अर्ज नोंदविणे
3-
बीट प्रमुख - प्रणाली मध्ये भरून ठेवलेल्या खातेदराच्या पाणी अर्जाच्या माहिती मध्ये बदल करणे
4-
शाखाधिकारी - ज्या खातेदाराची नोंद प्रणाली मध्ये आहे मात्र त्या खत्याच्य माहितीमध्ये बदलआवश्यक आहेत असे बदल करणे.
आकारणी – पाणी वापराच्या नोंदी पूर्ण करणे.
1-
मंजूर पाणी अर्ज: मोजणी, प्रणालीपूर्वीची थकबाकी, आगाऊ भरणा पावती, माहिती नोंदवून आकारणी करणे.
2-
नामंजूर पाणी अर्ज: मोजणी, प्रणालीपूर्वीची थकबाकी, आगाऊ भरणा पावती, माहिती नोंदवून आकारणी करणे.
3-
बिनअर्जी पाणीवापराची मोजणी, प्रणालीपूर्वीची थकबाकी, आगाऊ भरणा पावती, माहिती नोंदवून आकारणी करणे..
4-
नोंदणी झालेल्या पाणीवापर व आकरणी मध्ये दुरुस्ती करणे.